Description

तुम्हाला हे माहित आहे का? General Science App with

Interesting information

आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक हलक फुलक पण तेवढंच महत्वाच अ‍ॅप……… यामध्ये आपल्या माहितीच्या उद्देशाने लोक, ठिकाणे, इतिहास आणि विज्ञान याविषयी मनोरंजक गोष्टी आहेत. त्यामध्ये मराठी भाषेत वाचण्यासाठी 1500+ विषयासह अशा विविध 23 कॅटेगरी आहेत.

आपल्याला रोज सोशल साईट वरील तीच तीच माहित वाचून कंटाळा आलंय काहीतर नवीन वाचायचं आहे, घरी बसून कांटाळ आलाय ……. काहीतरी चेंज पाहिजे ……….काम करून थकलाय थोडं डोक्याला काहीतर हलक पण माहितीशीर खाद्य पाहिजे, अस एखाद अ‍ॅप सापडत नाही,तरी तुम्ही आमचे खजाना (तुम्हाला हे माहित आहे का?) Did you Know? अ‍ॅप आताच डाऊनलोड करा……..आपल्या मित्रांना हि सांगा.

Disclaimer

All the content of this app are collected from internet “as is”. Owner of this app do not have any rights on the content present in this app and do not provide any kind of guarantee of this content.

Specification

Overview

Languages

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “खजाना”

Your email address will not be published. Required fields are marked *